Anuradha Vipat
तुमच्या फोनमध्ये स्क्रीन टाइमची मर्यादा सेट करा. त्यामुळे तुम्हाला किती वेळ मोबाईल वापरायचा आहे हे निश्चित करता येईल.
जेवताना, झोपताना किंवा अभ्यासाला बसताना मोबाईल वापरणे टाळा.
आपण ठरवलेल्या नियमांनुसार मोबाईल वापरल्यास सवयीवर नियंत्रण मिळवणे सोपे होईल.
पुस्तके वाचणे, मित्रांशी बोलणे किंवा छंद जोपासणे यासारख्या कामांमध्ये वेळ घालवा.
तुम्ही सोशल मीडिया ॲप्सचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा किंवा ते ॲप्स थोड्यावेळासाठी बंद करा.
मोबाईलमध्ये गेम खेळण्याऐवजी मैदानी खेळ खेळा किंवा मित्रांसोबत फिरायला जा.Reduce Screen Time
जर तुम्हाला मोबाईलच्या व्यसनाने त्रस्त असाल तर मानसोपचार तज्ञांची मदत घ्यामोबाईल पाहण्याऐवजी कुटुंबासोबत वेळ घालवा..