Diwali Faral Weight Gain : दिवाळीत वजन वाढू नये म्हणून सोप्या टिप्स; फराळही खा आणि फिटही राहा!

Anuradha Vipat

नियंत्रण

दिवाळीच्या सणात मिळणारा चविष्ट फराळ आणि मिठाई पाहून स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण होते.

Diwali Faral Weight Gain | Agrowon

सणाचा आनंद

थोडी काळजी घेतली तर वजन न वाढवताही सणाचा आनंद घेता येतो.

Diwali Faral Weight Gain | agrowon

पाण्याचे प्रमाण भरपूर ठेवा

फराळ खाण्यापूर्वी अर्धा तास आधी १ ग्लास पाणी पिण्यामुळे ओव्हरईटिंग टाळता येते.

Diwali Faral Weight Gain | Agrowon

फराळ खाताना 'पोर्शन कंट्रोल'

तुम्हाला आवडणारा फराळ पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. फक्त तो खाताना प्रमाणावर नियंत्रण ठेवा. एकाच वेळी ताट भरून फराळ घेण्याऐवजी छोट्या प्लेटचा वापर करा.

Diwali Faral Weight Gain | agrowon

मिठाईसाठी आरोग्यदायी पर्याय

या दिवाळीत पांढऱ्या साखरेपासून बनवलेल्या मिठाईऐवजी गूळ, खजूर, अंजीर किंवा ड्राय फ्रूट्स वापरून बनवलेले लाडू किंवा मिठाई खाण्याला पसंती द्या.

Diwali Faral Weight Gain | agrowon

हलका आहार घ्या

जर तुम्ही दिवसा किंवा दुपारच्या वेळी जड आणि तेलकट फराळ खाल्ला असेल, तर रात्रीचे जेवण अगदी हलके ठेवा.

Diwali Faral Weight Gain | Agrowon

शारीरिक हालचाल

सणांच्या गडबडीत जिम किंवा वर्कआउट शक्य नसले, तरी शारीरिक हालचाल थांबवू नका. फराळ खाल्ल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी १५-२० मिनिटे शतपावली करा.

Diwali Faral Weight Gain | agrowon

Diwali Fort Making : महाराष्ट्राची अनोखी परंपरा! दिवाळीत मातीचा किल्ला का बनवला जातो? जाणून घ्या इतिहास

Diwali Fort Making | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...