Animal Care : दुधाळ जनावरांतील कासदाह आजाराचा धोका कसा टाळाल?

Team Agrowon

जनावरांची कास व दूध काढणाऱ्याचे हात पूर्वी आणि नंतर जंतुनाशकाने धुवून घ्यावेत.

Animal Care | Agrowon

गोठ्याची जमीन नियमितपणे स्वच्छ ठेवावी. सडावरील जखमांकडे दुर्लक्ष करू नये.

Animal Care | Agrowon

दुधाची नियमित तपासणी करून घ्यावी निर्जंतुक न केलेल्या वस्तू सडांमध्ये घालू नयेत.

Animal Care | Agrowon

दूध काढण्यासाठी पूर्ण मूठ पद्धतीचा वापर करावा.

Animal Care | Agrowon

दूध काढल्यानंतर किमान अर्धा तास जनावरास खाली बसू देऊ नये.

Animal Care | Agrowon

दूध काढणीनंतर सड जंतुनाशक द्रावणात बुडवून घ्यावेत.

Animal Care | Agrowon

मिल्किंग मशिनचे कप स्वच्छ आणि निर्वात दाब योग्य प्रमाणात असावा.

Animal Care | Agrowon
आणखी पाहा...