Backyard Garden : परसबाग कशी असावी?

Team Agrowon

परसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील व्यक्तींची संख्या यावर अवलंबून असते. आयताकार चांगला दिसतो.

Backyard Garden | Agrowon

परसबाग तयार करण्याअगोदर जागा, पाण्याची उपलब्धता असावी.

Backyard Garden | Agrowon

चार व्यक्तींच्या कुटुंबाची दैनंदिन आहारातील भाजीपाल्याची गरज पूर्ण करण्याकरिता साधारणतः ५० फूट जागा पुरेशी असते.

Backyard Garden | Agrowon

परसबाग तयार करताना जमीन चांगली खणून घ्यावी. दगड गोटे, लहान खुरटी रोपे काढून जमीन सपाट करावी. जमिनीत शेणखत, गांडूळखत मिसळावे. जमीन हलकी असल्यास नदीकाठची गाळाची काळी माती मिसळावी.

Backyard Garden | Agrowon

गरजेनुसार भाजीपाला लागवडीसाठी वाफे आणि गरजेप्रमाणे सरी वरंबे करावेत.

Backyard Garden | Agrowon

बियाणे पेरणीसाठी रोपवाटिका करावी किंवा भाजीपाल्याची रोपे कुंडीत तयार करावीत.

Backyard Garden | Agrowon

परसबागेच्या कुंपणाच्या बाजूला फळझाडे लावावीत. उदा.लिंबू, पेरू इत्यादी. काही वेलवर्गीय भाजीपाला लावावा. उदा.दुधी भोपळा,कारली,दोडके इ.

Backyard Garden | Agrowon
Backyard Garden | Agrowon