Animal care : कसं असाव हिरव्या, कोरड्या चाऱ्याच नियोजन?

Team Agrowon

जनावराला शरीरीक क्रिया व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी जास्त उर्जा पुरवणारा आहार दिल्यास असा आहार शरीर वाढीसाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी वापरला जातो. 

Animal Care | Agrowon

जनावरांच्या शरीरास मिळणारी ऊर्जा ही जनावरांचे कोरडा चारा खाण्याचे प्रमाण यावर अवलंबून असते.

Animal Care | Agrowon

चारा खाण्याचे प्रमाण कमी असल्यास आहारातील पोषक घठक म्हणजेच पशुखाद्य, पेंडी यांच प्रमाण वाढवाव. त्यामुळे कमी चाऱ्यातून जनावरांना त्यांच्या शारीरिक गरजेनुसार पोषक घटक मिळत राहतील.

Animal Care | Agrowon

जनावरांना दिवसाच्या थंड वेळी चारा खाण्यास द्यावा.

Animal Care | Agrowon

हिरवा, वाळलेला चारा कुट्टी करुन मिसळून द्यावा. उन्हाळ्यात जनावरांनी कोरडा चारा योग्य प्रमाणात खात राहावा यासाठी त्यांना थोडा-थोडा चारा खाण्यास द्यावा.

Animal Care | Agrowon

जनावरांच्या आहारात फक्त वाळलेल्या चाऱ्याचा वापर करू नये. 

Animal Care | Agrowon

जनावराच्या आहारात बदल केल्यास उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचे जनावरांच्या आरोग्यावरील विपरीत परिणाम टाळता येतील आणि दुधाचे उत्पादन ही वाढवता येईल.  

Animal Care | Agrowon