Anuradha Vipat
बैल हा शेतकऱ्याचा 'सखा' आणि 'मित्र' मानला जातो.
बैलपोळा हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या परिश्रमाचा गौरव करण्याचा सण आहे,
बैलपोळा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो
बैलपोळा सण समाजाला एकत्र आणि शेतकऱ्यांमध्ये एकतेची भावना निर्माण करतो.
शेतकरी आणि बैल यांच्यातील नाते हे एक जिव्हाळ्याचे नाते असते
बैल हा शेतात काम करण्यासोबतचं शेतकऱ्याच्या प्रत्येक सुखादुःखात सहभागी होतो
बैल हा शेतकऱ्याचा जिवनाचा एक अविभाज्य भाग आहे . तो शेतकऱ्याचे संपूर्ण आयुष्य व्यापतो.