Water Drinking : उन्हातून आल्यावर किती वेळाने पाणी प्यावे?

sandeep Shirguppe

उन्हाळा आणि पिण्याचे पाणी

उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास होऊ नये, यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

Water Drinking | agrowon

थंड पाणी

कडाक्याच्या उन्हातून घरात किंवा ऑफीसमध्ये पोहोचल्यानंतर आपण थंड पाण्याची बाटली तोंडाला लावू नये.

Water Drinking | agrowon

लगेच पाणी नको

फॅन, एसीमध्ये जातो. पण, असे प्रवासातून गेल्यानंतर लगेचच पाणी न पिल्यास त्रास होण्याची शक्यता.

Water Drinking | agrowon

डॉक्टर म्हणतात

डॉक्टर म्हणतात की, उन्हाळ्यात अतिथंड पाणी पिणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Water Drinking | agrowon

मेंदूवर परिणाम

उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर थंड पाणी प्यायल्यास ते तुमच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो.

Water Drinking | agrowon

शांत बसून पाणी प्या

जर तुम्ही उन्हातून घरात आला असाल तर लगेच पाणी पिऊ नये. तुम्ही ५-१० मिनिटे शांत बसून मग पाणी प्यावे.

Water Drinking | agrowon

उष्माघात

पाणी अतिथंड असू नये. जास्त थंड पाणी प्यायल्याने उष्माघात, अपचन, पोटदुखी, उलट्या, चक्कर येणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

Water Drinking | agrowon

सर्दी ताप येईल

अति उष्णतेतून सामान्य तापमानात परत आल्यानंतर अचानक थंड पाणी प्यायल्यास सर्दी आणि ताप देखील होऊ शकतो.

Water Drinking | agrowon

अपचन तक्रार

अपचन आणि पोटाशी संबंधित तक्रारी. स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे.

Water Drinking | agrowon