Red Chilli : लाल मिरचीला बाजारात किती दर मिळतोय?

Team Agrowon

लाल मिरचीच्या भावात दिवसेंदिवस काहीशी वाढ होताना दिसत आहे. सध्या बाजारातील आवक कमीच आहे. तर दुसरीकडे उठाव चांगला आहे.

Red & Green Chilli

दुष्काळामुळे यंदा मिरची उत्पादनात  ५ ते १५ टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे.

Red & Green Chilli

त्यामुळे मिरचीच्या भावात २० टक्क्यांपर्यंत सुधारणा झाली.

Red Chilli Rate | Agrowon

मिरचीच्या भावातील ही तेजी टिकून राहील, असा अंदाज मिरची बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Red Chillies Market | Agrowon

सध्या मिरचीला व्हरायटी आणि गुणवत्तेप्रमाणे १५ हजार ते २५ हजारांचा भाव मिळत आहे.

Red Chillies | Agrowon

ही परिस्थितीत लक्षात घेऊन स्टाॅकिस्ट आणि निर्यातदारही खरेदीत उतरले आहेत.

Red & Green Chilli