Soybean Rate: सोयाबीनला किती दर मिळतोय?

Team Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावातील नरमाई कायम आहे.

Soybean Processing | Agrowon

सोयाबीन आजही १२.२६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड आजही ३६२ डाॅलरवर होते.

Soybean Processing

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन भावावर सध्या पुरठ्याच्या अंदाजामुळे दबाव आहे.

Soybean Processing

देशातील सोयाबीनचे भाव आजही ४ हजार ५०० ते ४ हजार ७०० रुपयांवर आहेत.

Soybean Processing

सोयाबीनच्या भावात आलेली नरमाई कायम असल्याने शेतकरी पॅनिक सेलिंग करतानाही दिसत आहेत. याचा दबाव बाजारावर येताना दिसत आहे.

Soybean Processing

सोयाबीन बाजारातील आवक कमी झाल्यानंतर सोयाबीनच्या दरातही सुधारणा दिसून येऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Soybean Processing