Neem Benefits : कडुलिंबाचं रस प्यायल्याने आरोग्य सुधारतं?

Team Agrowon

कडुलिबांची पान १० ते १५ मिनिट भिजवून ठेवायची आहेत. त्यानंतर ती पाने मिक्सरला थोडसं पाणी टाकून बारीक करुव घ्यायची आहेत

Health Benefits of neem | agrowon

हे ज्युस उपाशीपोटी पिल्यास त्याचे प्रचंड फायदे होतात. यामुळे होणारी जळजळ कमी होते. शिवाय बद्धकोष्ठता, अल्सर आतड्यांना सूज येणे थांबते.

Health Benefits of neem | agrowon

खेड्यापाड्यांमध्ये अजूनदेखील लोक कडुलिंबाच्या काट्यांनी दात घासतात.

Health Benefits of neem | agrowon

यामुळे दातांच आयुष्य दिर्घकाळ राहतं आणि तोडांतील जतूंपासून आपलं सरंक्षण करतं.

Health Benefits of neem | agrowon

कडुलिंबा इतका चांगला डिटॉक्सिफाइंग घटक कोणताच नाही आहे.

Health Benefits of neem | agrowon

कडुलिंब शरीरात प्रवेश करताच रक्त शुद्ध करण्याच काम करतात.

Neem Benefits | Agrowon