Plastic Bottle Risks : प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय? शरीरात वाढतोय भयंकर आजारांचा धोका

Anuradha Vipat

घातक रसायने

प्लास्टिकच्या बाटलीतून नियमित पाणी प्यायल्याने शरीरात मायक्रोप्लास्टिक आणि बिस्फेनॉल-ए सारखी घातक रसायने जातात.

Plastic Bottle Risks | agrowon

गंभीर आजार

प्लास्टिकच्या बाटलीतून नियमित पाणी प्यायल्याने कर्करोग, हार्मोनल असंतुलन आणि पचनसंस्थेचे गंभीर आजार होण्याचा धोका कैक पटीने वाढतो.

Plastic Bottle Risks | agrowon

उन्हात ठेवलेली बाटली

उन्हात ठेवलेली किंवा पुन्हा पुन्हा वापरली जाणारी प्लास्टिकची बाटली आरोग्यासाठी अधिक धोकादायक ठरते.

Plastic Bottle Risks | agrowon

हार्मोनल असंतुलन

प्लास्टिक तयार करण्यासाठी वापरले जाणारे 'BPA' आणि 'फॅथलेट्स' हे घटक पाण्यात विरघळतात. हे रसायने शरीरातील नैसर्गिक हार्मोन्सचे कार्य बिघडवतात.

Plastic Bottle Risks | Agrowon

कर्करोगाचा धोका

जेव्हा प्लास्टिकची बाटली उन्हात किंवा गरम ठिकाणी राहते, तेव्हा त्यातून 'डायॉक्सिन' नावाचे विषारी रसायन पाण्यात उतरते. हे रसायन स्तनाचा कर्करोग आणि इतर प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढवते.

Plastic Bottle Risks | Agrowon

पचनसंस्था आणि यकृत

प्लास्टिल केमिकल्समुळे पोटाचे विकार, अपचन आणि यकृताच्या कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.

Plastic Bottle Risks | Agrowon

मेंदू आणि हृदयविकाराचा धोका

काही संशोधनानुसार, रक्तातील मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोकाही वाढू शकतो.

Plastic Bottle Risks | Agrowon

Healthy Habits : चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; आजच बदला या सवयी

Healthy Habits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...