Healthy Habits : चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका; आजच बदला या सवयी

Anuradha Vipat

आजारांचा धोका

आजच्या धावपळीच्या युगात अनियमित दिनचर्या, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि ताणतणाव यांमुळे गंभीर जीवनशैलीजन्य आजारांचा धोका वेगाने वाढत आहे.

Healthy Habits | Agrowon

सकारात्मक बदल

केवळ दैनंदिन सवयींमध्ये काही छोटे आणि सकारात्मक बदल केल्यास हे आजार सहज टाळता येऊ शकतात.

Healthy Habits | Agrowon

जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड

अति तेलकट, तिखट, मैद्याचे पदार्थ आणि पॅकेटबंद अन्न खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल आणि चरबी वाढते.

Healthy Habits | agrowon

साखर आणि मिठाचे प्रमाण

जास्त साखर खाल्ल्याने मधुमेहाचा, तर अतिरिक्त मिठामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.

Healthy Habits | Agrowon

तासनतास एकाच जागी बसणे

ऑफिसमध्ये किंवा घरी सतत बसून राहिल्याने पाठदुखी, मानदुखी आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. दर १ तासाने उठून ५ मिनिटे चाला.

Healthy Habits | Agrowon

रात्री उशिरा जागणे

अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घ्या.sitting

Healthy Habits | Agrowon

मोबाईलचा अतिवापर

झोपण्यापूर्वी किमान १ तास आधी मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप बाजूला ठेवा. यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो आणि झोप चांगली लागते.

Healthy Habits | agrowon

Diwali Faral Storage Tips : दिवाळीनंतर लाडू आणि करंज्या महिनाभर ताज्या व खुसखुशीत कशा ठेवाव्यात? वाचा सोप्या टिप्स!

Diwali Faral Storage Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...