Anuradha Vipat
रोजच्या दैनंदिन जीवनाचा गहू हा भाग बनला आहे. गहू शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतो.
गव्हात असलेले पोषक तत्वे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत
पण तुम्हाला हे माहिती आहे का गव्हात एकूण किती पोषक तत्वे असतात? चला आज आपण तेचं पाहूयात.
गव्हात कर्बोदके, प्रथिने, फायबर, आणि जीवनसत्त्वे यांसारखे अनेक पोषक घटक असतात
गहू शरीराला आवश्यक कर्बोदके पुरवतो. गहू प्रथिनांचा चांगला स्रोत आहे
गव्हात फायबर भरपूर असते. गव्हामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समधील जीवनसत्त्वे असतात
गहू शरीराला आवश्यक असलेल्या खनिजांचा उत्तम स्रोत आहे.