Anuradha Vipat
आजच्या चंद्रग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी घरात बसून राहावे
गरोदर महिलांनी आज बाहेर जाणे टाळावे आणि चंद्रग्रहण पाहू नये
गरोदर महिलांनी चंद्रग्रहण पाहिल्यास बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
गरोदर महिलांनी आज ग्रहणाच्या काळात अन्न शिजवणे किंवा खाणे टाळावे
गरोदर महिलांनी आज ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी तीक्ष्ण वस्तू जवळ ठेवू नये
गरोदर महिलांनी आज शक्य असल्यास आराम करावा
वैज्ञानिक दृष्ट्या चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे