sandeep Shirguppe
अंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत, अंडीचा शरिराच्या प्रत्येक भागाला उपयोग होतो.
दररोज १-२ अंडी खाणे सुरक्षित मानले जाते. हे तुमच्या आहाराला योग्य ठरेल.
अंडी हे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, जे शरीराच्या पेशी आणि ऊतकांसाठी आवश्यक आहे.
अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, डी, आणि ई यांसारखे व्हिटॅमिन असतात, जे आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
अंडीमध्ये कॅल्शियम, लोह आणि झिंक यांसारखे खनिज असतात, जे हाडांना मजबूत करतात.
अंड्यामध्ये असलेले कोलीन नावाचे पोषक तत्व स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते.
अंडी खाल्ल्याने त्वचा आणि केस निरोगी राहतात, कारण त्यात अँटिऑक्सिडंट्स असतात.
अंडीमध्ये असलेले चांगले कोलेस्ट्रॉल हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.