Summer Fruit Storage : खरबूज कापल्यानंंतर ते किती दिवसांपर्यंत खाणं असतं योग्य?

Anuradha Vipat

खरबूज

कापलेले खरबूज शक्य तितक्या लवकर खाणे चांगले असते, कारण ते लवकर खराब होऊ शकते.

Summer Fruit Storage | agrowon

फ्रिजमध्ये

कापलेले खरबूज हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिक रॅपमध्ये गुंडाळून ठेवल्यास १ ते ३ दिवसांपर्यंत खाण्यायोग्य राहते.

Summer Fruit Storage | agrowon

बाहेर

कापलेले खरबूज बाहेर २ तासांपेक्षा जास्त ठेवू नका. उन्हाळ्यात ते तासाभरातच खराब होऊ लागते.

Summer Fruit Storage | Agrowon

बियाणांसह

खरबूज कापल्यावर त्यातील बिया आणि मधला भाग काढून टाका, मगच फोडी डब्यात भरा.

Summer Fruit Storage | Agrowon

हवाबंद डबा

फोडी नेहमी काचेच्या किंवा चांगल्या प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवा.

Summer Fruit Storage | Agrowon

धुवून कापा

खरबूज कापण्यापूर्वी त्याचे बाहेरचे आवरण स्वच्छ धुवून घ्या, जेणेकरून बाहेरचे जंतू आतल्या भागाला लागणार नाहीत.

Summer Fruit Storage | Agrowon

खरबुज

जर खरबुजाला अतिशय चिकटपणा ,आंबट किंवा खराब वास, किंवा त्याचा रंग बदलून तो काळपट पडला असेल तर ते खाणे टाळा.

Summer Fruit Storage | Agrowon

Gut Health Tips : गट हेल्थ सुधरवण्यासाठी काय करावं?

Gut Health Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...