Tulsi Farming : कशी होते तुळशीची व्यावसायिक शेती?

Team Agrowon

मंजिरीतील बिया वेगळ्या करून सुकवून वाफ्यांमध्ये त्याच्या रोपे तयार केली जातात व नंतर त्यांची लागवड केली जाते.

Tulsi Farming | Agrowon

सुमारे दोन ते अडीच महिन्यांत उत्पादनास सुरुवात होते. ते वर्षभर सुरू राहते. पुढील वर्षी मात्र नव्याने लागवड करावी लागते.

Tulsi Farming | Agrowon

हिरवी, झुपकेदार पाने आणि काळ्या-सावळ्या मंजिऱ्या तुळशीचे सौंदर्य खुलवतात. ही गुणवैशिष्ट्ये लक्षात घेऊन वरती गोलाकार पद्धतीने काढणी केली जाते.

Tulsi Farming | Agrowon

खाली नव्याने फुटवे येत राहतात. दर पंधरा दिवसांनी काढणी होते.

Tulsi Farming | Agrowon

वर्षभर मागणी असल्याने त्यानुसार उत्पादन मिळात राहावे यासाठी टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन असते.

Tulsi Farming | Agrowon

काही शेतकरी तुळस उत्पादनासह छोट्या तुळशीमाळा, तसेच मोठे तुळशीहार तयार करून विक्री करतात.

Tulsi Farming | Agrowon

तुळशीच्या वाळलेल्या खोडापासून माळा तयार केल्या जातात.

Tulsi Farming | Agrowon