Anuradha Vipat
दही आणि लिंबू हेअर मास्क केसांसाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग आज आपण त्याचे फायदे जाणून घेऊयात
दही आणि लिंबू केसांना नैसर्गिक चमक देतात आणि त्यांना चमकदार बनवतात.
दही आणि लिंबू केसांच्या मुळांना मजबूत करतात, ज्यामुळे केस गळणे कमी होते.
दहीमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. दही केसांना मऊ आणि चमकदार बनवते.
दही आणि लिंबू टाळूला आराम देतात आणि खाज कमी करतात.
लिंबू आणि दह्यामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात, जे कोंडा कमी करण्यास मदत करतात.
दह्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट बनवा आणि अर्धा तास केसांना लावा. यामुळे केस मऊ आणि गुळगुळीत होतील.