Anuradha Vipat
भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला होता
त्यावेळी जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रथमच भारतीय ध्वज फडकावला होता
आता प्रत्येक वर्षी याच दिवशी पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात
त्यावेळी प्रथमचं नेहरूंच्या ऐतिहासिक भाषणाने या दिवसाची सुरुवात झाली होती
त्यावेळी नेहरूंनी त्यांच्या भाषणात भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती
पहिला स्वातंत्र्य दिन हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक आणि भावनिकदृष्ट्या खूप महत्वाचा होता
त्यावेळी संपूर्ण देशभर विविध ठिकाणी ध्वजारोहण समारंभ, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते