White Onion Health Benefits : पांढरा कांदा आरोग्यासाठी कितपत आहे योग्य?

Anuradha Vipat

फायदेशीर

पांढरा कांदा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 

White Onion Health Benefits | agrowon

गुणधर्म

पांढऱ्या कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि फायबर भरपूर प्रमाणात असते

White Onion Health Benefits | agrowon

रक्तातील साखर

पांढरा कांदा रक्तातील साखर नियंत्रित करते

White Onion Health Benefits | Agrowon

त्वचा

पांढरा कांदा हृदय व त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते. 

White Onion Health Benefits | Agrowon

केसांसाठी फायदेशीर

कांद्याचे सेवन केसांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे

White Onion Health Benefits | Agrowon

चव

पांढरा कांदा जेवणाची चव वाढवतो

White Onion Health Benefits | agrowon

त्वचा

पांढरा कांदा त्वचेच्या आरोग्यासाठी देखील गुणकारी आहे.

White Onion Health Benefits | Agrowon

Eco Friendly Ganpati : पर्यावरणपूरक गणपती का महत्त्वाचा आहे?

Eco Friendly Ganpati | Agrowon
येथे क्लिक करा