Sesame Jaggery Benefits : आरोग्यदायी तीळगूळ शरिरासाठी किती फायदेशीर?

Team Agrowon

मकर संक्रांतीला तीळ आणि गुळाचे अत्यंत महत्व आहे. दरम्यान या सणाला तीळ आणि गुळ का खाल्ले जाते. याचे शरिराला अनेक फायदे आहेत.

Sesame Jaggery Benefits | agrowon

तीळ आणि गूळाचे सेवन दातांच्या बळकटीसाठी फायदेशीर आहे. याशिवाय केसांची वाढ चांगल्या प्रमाणात होते.

Sesame Jaggery Benefits | agrowon

मुत्राशयाचा त्रास असणाऱ्यांनी तीळ, दूध आणि गूळ मिसळून प्यायल्याने हा आजार कमी होतो.

Benefits Jaggery And Sesame Seeds

तीळ हे कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त यासह आवश्यक पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत आहे.

Benefits Jaggery And Sesame Seeds

गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

Jaggery Sesame Seeds | agrowon

बाळंतिणीला तीळ आणि गुळाचे मिश्रण असलेले लाडू दिल्यास मातेचे दूध आणि बाळ सशक्त होण्यास मदत होते.

Jaggery Sesame Seeds | agrowon

मूळव्याधीच्या त्रासात रक्त पडत असल्यास लोणी-खडीसाखर, नागकेशर यांच्यासमवेत तीळ सेवन केल्यास चांगला परिणाम होतो.

Jaggery Sesame Seeds | agrowon
आणखी पाहा...