Desi Ghee Hair : देशी तुपाचा केसांना नेमका कसा होईल फायदा

sandeep Shirguppe

तूप आणि केस

केस काळेभोर, दाट, लांबसडक आणि चमकदार असावेत असे प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी अनेकजण बरेच प्रयत्न करतात.

Desi Ghee Hair | agrowon

केसांचे पोषण

तुम्हाला केसांचे पोषण वाढवून परिपूर्ण बनवायचे असल्यास देशी तूपाचा तुमच्या केसांसाठी वापर करायला हवा.

Desi Ghee Hair | agrowon

तुपात व्हिटॅमिन्स

तुपात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी मुबलक प्रमाणात आढळतात. ते केसांसाठी उत्तम स्रोत असू शकतो.

Desi Ghee Hair | agrowon

तुपाचा वापर

केसांच्या काळजीमध्ये देशी तुपाचा कसा वापर करावा, तूप केसांना कसे मॉइश्चराइज करते याबद्दल जाणून घेऊ.

Desi Ghee Hair | agrowon

पहिली पद्धत

सर्व प्रथम तूप गरम करावे. आता केसांचे छोटे-छोटे भाग करा आणि बोटांच्या मदतीने मुळांवर लावा.

Desi Ghee Hair | agrowon

कोंड्यांची समस्या

20 मिनिटांनंतर, केस सौम्य शैम्पूने धुवा. केस मऊ होतील आणि कोंड्याची समस्या दूर होईल.

Desi Ghee Hair | agrowon

एलोवेरा जेल

एका भांड्यात ३ ते ४ चमचे एलोवेरा जेल घ्या आणि त्यात २ चमचे तूप घाला आणि फेटून घ्या.

Desi Ghee Hair | agrowon

केस मजबूत

ते केसांना पूर्णपणे लावा आणि अर्ध्या तासानंतर शॅम्पूने डोके धुवा यामुळे केसांचे पोषण होईल, ते मजबूत होतील आणि कोंडा दूर होईल.

Desi Ghee Hair | agrowon
आणखी पाहा...