Yogart Making : दह्यासारखी चव असणारे योगर्ट बनते कसे?

Team Agrowon

योगर्ट आणि दही

दही हा शब्द तसा आपल्या ओळखीचाच. पण दह्याबरोबर किंबहुना दह्यासारखा दिसणारा एक पदार्थ आज बाजारात उपलब्ध आहे, ज्याच नाव आहे योगर्ट. हे दोन्ही पदार्थ सारखेच वाटतात कारण त्याची चव काहीशी सारखी असते.

Yogart Making | Agrowon

बनविण्याची पद्धत वेगळी

योगर्ट आणि दही बनतात एकाच पदार्थापासून म्हणजे दुधापासून. दही आणि योगर्ट हे जरी एकसारखे वाटत असले तरी ते बनविण्याच्या पद्धतीपासून त्यांच्यातील पोषकतत्त्वांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वेगळेपणा आहे.

Yogart Making | Agrowon

योगर्ट कल्चर

योगर्ट दुधापासून बनविलेला असा पदार्थ आहे, जो बनविण्यासाठी दुधात बॅक्टेरियाच्या मदतीने यीस्ट तयार केले जाते. यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅक्टेरियाला 'योगर्ट कल्चर' म्हणतात.

Yogart Making | Agrowon

कल्चर मिसळल्यानंतर होणारी प्रक्रिया

जेव्हा हे कल्चर दुधात टाकले जाते, त्यानंतर दुधातील लॅक्टोज आंबून लॅक्टिक अॅसीड तयार होते. ह्या पद्धतीने योगर्ट तयार केले जाते.

Yogart Making | Agrowon

आंबटगोड चव

लॅक्टिक असिड बनविणाऱ्या 'योगर्ट कल्चर' ह्या बॅक्टेरियामुळे (Bacteria) योगर्टला आंबटगोड चव येत असते.

Yogart Making | Agrowon

योगर्टच सेवनाचा फायदा

बऱ्याच लोकांना दुधातील शर्करेची अॅलर्जी असते असे लोक योगर्टच सेवन करू शकतात. कारण हे लॅक्टोजविरहीत असते.

Yogart Making | Agrowon

विविध चवीच योगर्ट

योगर्ट घरी बनविने तेवढ सोप्प नाहीय. पण बाजारात आपल्याला विविध चवीच योगर्ट सहज उपलब्ध आहेत.

Yogart Making | Agrowon

प्रोबायोटीक्स

योगर्ट मध्ये मोठ्या प्रमाणात प्रोबायोटीक्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात,म्हणून योगर्ट खाणे शरीरासाठी चांगल असत.

Yogart Making | Agrowon
आणखी पाहा...