Pomegranate in Heavy Rain: जोरदार पावसानंतर डाळिंब बागेची काळजी कशी घ्याल?

Swarali Pawar

नुकसानाचे स्वरूप

अतिवृष्टी, पूर आणि गारपीटीमुळे डाळिंबाची फळे, फांद्या व पाने बाधित होतात. नुकसान २५% ते १००% पर्यंत असू शकते.

Pomegranate Management | Agrowon

फांद्यांचे व्यवस्थापन

तुटलेल्या व सडलेल्या फांद्या काढून टाका. छाटलेल्या जागी १०% बोर्डो पेस्ट लावा.

Pomegranate Management | Agrowon

खराब फळांचे व्यवस्थापन

सडलेली किंवा जखमी फळे कंपोस्ट खड्ड्यात टाका. काढणीपूर्वी २ ग्रॅ/लिटर बोरिक अॅसिड फवारणी करा.

Pomegranate Management | Agrowon

७५% फळे खराब झाल्यास

सर्व फळे काढून टाका आणि पुढील जून-जुलै बहारासाठी तयारी करा.

Pomegranate Management | Agrowon

२५% पेक्षा कमी फळे खराब झाल्यास

फक्त खराब फळे काढून टाका. उर्वरित फळांवर फवारणी करून पिक वाचवा.

Pomegranate Management | Agrowon

फुलोऱ्यातील व्यवस्थापन

बाधित फुलकळ्या व फळे काढून टाका. फुलगळ थांबवण्यासाठी सॅलिसिलिक अॅसिड ०.३ ग्रॅ/लिटर फवारणी करा.

Pomegranate Management | Agrowon

अतिवृष्टीनंतर फवारणी

पावसानंतर त्वरित बोरीक अॅसिड + झिंक सल्फेट + मँकोझेब फवारणी करा. ७-१० दिवसांनी कार्बेन्डाझिम + ब्रोनोपोल फवारणी करा.

Pomegranate Management | Agrowon

महत्त्वाचा सल्ला

योग्य फवारणी, खत व्यवस्थापन व छाटणीने पिक वाचवता येते. शेतकरी योग्य सल्ल्याने डाळिंबाचे उत्पादन टिकवू शकतात.

Pomegranate care in Flood | Agrowon

Rainy Season Poultry: अतिवृष्टीच्या काळात कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी?

Poultry Care | Agrowon
<strong>अधिक माहितीसाठी...</strong>