Sanjana Hebbalkar
कांद्या आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात आपण वापरतो. भाजी, आमटी अश्या प्रत्येक ठिकाणी कांदा वापरला जातो
साधारण एका किलो कांद्यमध्ये २० ते २५ कांदे येतात तर एका काद्यांचं वजन सरासरी ३० ग्रॅम असतात.
हा अनेकदा त्या कांद्यांच्या वजनाचा सगळा खेळ असतो. मात्र आता एका पठ्ठ्यानं चक्क जगातील सगळ्यात मोठा कांदा पिकवला आहे.
एका प्रदर्शनात हा कांदा एक व्यक्तीने प्रदर्शित केला होतो. त्यानतंर तो चर्चेत आला आहे. हा कांदा ग्वेर्नसी येथील रहिवासी गॅरेथ ग्रिफिनने पिकवला आहे.
या कांद्याचं वजन ८. ९७ किलो इतकं भरलं आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांनी या काद्यांची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड नोंद होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं.
हा फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता ता कांदा लवकरच जगातील मोठा कांदा होण्याची शक्यता आहे.