Maratha Mughal War: छत्रपती शिवाजी महाराज-औरंगजेब शत्रुत्वाची सुरुवात कशी झाली?

Roshan Talape

दिल्लीच्या सिंहासनावर औरंगजेब

१६५८ साली औरंगजेब मुघल सम्राट झाला आणि त्याने लक्ष दक्षिण भारताकडे वळवले.

Aurangzeb on the Throne of Delhi | Agrowon

महाराष्ट्रात शिवरायांचा उदय

याच काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी किल्ले जिंकण्यास सुरुवात केली होती.

The rise of Shivaji in Maharashtra | Agrowon

स्वराज्य आणि मुघल साम्राज्याचा टक्कर

शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला औरंगजेबाने धोका मानला आणि त्यामुळे या संघर्षाला सुरुवात झाली.

The clash Between Swarajya and the Mughal Empire | Agrowon

तोरणा आणि पुण्याचे नियंत्रण

याच काळात शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातील तोरणा किल्ला आणि पुण्याचा परिसर जिंकला, त्यामुळे औरंगजेब संतापला.

Control of Torna and Pune | Agrowon

शाहिस्तेखानचा दक्षिणेकडे पाठवणूक

त्यामुळे शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी औरंगजेबने शाहिस्तेखानला दक्षिणेचा सुभेदार म्हणून पाठवले.

Shahiste Khan's expedition to the south | Agrowon

शाहिस्तेखानवर लाल महालात छापा

तेव्हा शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालात धाडसी हल्ला करून औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखानच्या हाताची बोटे कापली.

Raid on Shahistekhan in the Red Palace | Agrowon

आग्रा कैद आणि सुटका

त्यानंतर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलावून नजरकैदेत ठेवले, पण त्यानंतर महाराजांनी स्वत:ची सुटका करून घेतली.

Agra Captivity and Release | Agrowon

संघर्षाचा दीर्घ इतिहास

या घटनेनंतर औरंगजेब आणि शिवाजी महाराजांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आणि त्यांच्यातील शत्रुत्व कायमचे ठरले.

A Long History of Conflict | Agrowon

Shivaji Maharaj Rajyabhishek: छत्रपती शिवरायांचा रायगडावरील राज्याभिषेकाचा खर्च व माहिती जाणून घ्या!

अधिक माहितीसाठी...