Gym Vs Yoga For Women : जिम की योग? महिलांसाठी वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?

Anuradha Vipat

संभ्रमाचा प्रश्न

महिलांच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात जिम की योग? हा नेहमीच मोठा संभ्रमाचा प्रश्न असतो.

Gym Vs Yoga For Women | agrowon

जिम चे फायदे आणि कोणासाठी योग्य?

जिममध्ये प्रामुख्याने कार्डिओ आणि वेट ट्रेनिंग केले जाते.जिममुळे कॅलरीज खूप जलद बर्न होतात. वेट ट्रेनिंगमुळे महिलांचे स्नायू टोन होतात, ज्यामुळे शरीर आकर्षक दिसते.

Gym Vs Yoga For Women | Agrowon

वयाच्या ३० नंतर

वयाच्या ३० नंतर महिलांमध्ये हाडांची घनता कमी होते, जिममधील व्यायामामुळे हाडे मजबूत होतात आणि चयापचय क्रिया वेगवान होते.

Gym Vs Yoga For Women | Agrowon

कोणासाठी सर्वोत्तम?

ज्या महिलांना जलद वजन कमी करायचे आहे, पोटाची किंवा मांड्यांची चरबी कमी करून बॉडी टोन करायची आहे, त्यांच्यासाठी जिम सर्वोत्तम आहे

Gym Vs Yoga For Women | agrowon

योगचे फायदे

योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून शारीरिक आणि मानसिक संतुलन साधण्याचा मार्ग आहे. योग स्नायूंची लवचिकता आणि ताकद वाढवतो.

Gym Vs Yoga For Women | Agrowon

योग

सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग केल्याने महिलांमधील स्ट्रेस हार्मोन कमी होतो, जो वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे. योग पीसीओडी, थायरॉईड आणि हार्मोनल असंतुलन नैसर्गिकरित्या ठीक करण्यास मदत करतो.

Gym Vs Yoga For Women | agrowon

कोणासाठी सर्वोत्तम?

ज्या महिलांना नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करायचे आहे, मानसिक ताण किंवा ज्यांना सांधेदुखी, थायरॉईड, पीसीओएस सारख्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे

Gym Vs Yoga For Women | Agrowon

Calcium Foods After 30 : वयाच्या ३० नंतर हाडे कमकुवत होतायत? आजच आहारात सुरू करा 'हे' कॅल्शियमयुक्त पदार्थ

Calcium Foods After 30 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...