Cultivation of strawberries : स्ट्रॉबेरी हवी आहे? अशी करा लागवड...

Aslam Abdul Shanedivan

स्ट्रॉबेरीची लागवड

भारतात स्ट्रॉबेरीची शेती प्रामुख्याने काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या वरच्या भागात केली जाते. तसेच ती डोंगराळ आणि थंड भागातही त्याची पेरणी केली जाते.

Cultivation of strawberries | agrowon

काश्मीर, हिमाचलनंतर कुठे

भारतात काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडनंतर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह इतर अनेक राज्यांमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली जात आहे.

Cultivation of strawberries | agrowon

कधी कराल लागवड

स्ट्रॉबेरीची पेरणी ही हिवाळ्यात केली जाते. तर साधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये साधारणपणे पेरणी होते. पण पॉली हाऊस किंवा घरात इतर महिन्यातही पेरणी करता येते.

Cultivation of strawberries | agrowon

जमीन तयार करणे

स्ट्रॉबेरी पेरण्यापूर्वी जमीन तयार करून वाफे तयार करून घ्यावीत. वाफ्यांची रुंदी दीड मीटर आणि लांबी सुमारे 3 मीटर असावी. तर वाफे (सऱ्या) 15 सेमी उंच असाव्यात.

Cultivation of strawberries | agrowon

स्ट्रॉबेरीची रोपे

या सऱ्यांवरच स्ट्रॉबेरीची रोपे लावली जातात. दोन रोपांत अंतर 30 सें.मी. असावे. तर रांगेत सुमारे 30 रोपे लावता येतात.

Cultivation of strawberries | agrowon

मल्चिंग करणे

झाडे फुलल्यावर मल्चिंगला फार महत्व आहे. 50 मायक्रॉन जाडीच्या काळ्या रंगाच्या पॉलिथिनने मल्चिंग करावे. त्यामुळे तण नियंत्रणात राहते आणि उत्पादनातही वाढ होते.

Cultivation of strawberries | agrowon

भारतात शेतीसाठी स्ट्रॉबेरीच्या जाती

स्ट्रॉबेरीच्या 600 हून अधिक जाती आहेत. भारतात कामरोसा, चँडलर, ऑफरा, ब्लॅक पीकॉक, स्वीट चार्ली, एलिस्टा आणि फेअर फॉक्स या जाती शेतीसाठी वापरल्या जातात.

Cultivation of strawberries | agrowon

Sabja Tulsi Seeds : हार्मोनल बॅलेन्स ठेवायचाय तर सब्जा बीचे सेवन करा