Benefits Banana : उन्हाळ्यात केळी खाणे कितपत योग्य?

sandeep Shirguppe

केळीचे उन्हाळ्यातील फायदे

केळीचे आपल्या आरोग्यासाठी अनेक आरोग्यदायी फायदे असल्याचं अनेकदा तज्ज्ञ सांगतात.

Benefits Banana | agrowon

केळीचे फायदे

अनेकांना केळी खाणं आवडत असतं. कारण केळीत असलेल्या पोषकतत्वांमुळं शरिराला अनेक फायदे होत असतात.

Benefits Banana | agrowon

आरोग्यदायी फायदे

उन्हाळ्यात केळी खाल्ल्यानं आपल्या शरिराला अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात.

Benefits Banana | agrowon

केळीमध्ये पोटॅशियम

केळीमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियमचं प्रमाण मुबलक प्रमाणात असल्यानं त्यामुळं शरिराला उर्जा मिळण्यास मदत होते.

Benefits Banana | agrowon

नाश्त्याला केळी योग्य

तुम्ही सकाळापासून संध्याकाळपर्यंत धावपळीत असाल तर नाश्त्यासाठी केळी खाणं हा चांगला पर्याय ठरतो.

Benefits Banana | agrowon

केळीत ट्रिप्टोफॅन

केळीत असलेल्या ट्रिप्टोफॅन नावाच्या तत्वामुळं व्यक्तीला तणाव आणि नैराश्यापासून मुक्तता मिळू शकते.

Benefits Banana | agrowon

ऍसिड विरोधी तत्व

केळीत ऍसिड विरोधी तत्व असल्यानं त्यामुळं छातीत जळजळ होण्याच्या समस्येपासून मुक्तता मिळते.

Benefits Banana | agrowon

हाडांसाठी केळी

हाडांची समस्या असलेल्या लोकांसाठी केळी अत्यंत फायदेशीर असते.

Benefits Banana | agrowon