Drinking Solkadhi : तिखट, गोड, आंबट सर्वाना प्रिय सोलकढी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

sandeep Shirguppe

कॅल्शियम आणि फायबर

नारळाच्या दुधामध्ये कॅल्शियम आणि फायबर असतं, जे हाडं आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे.

Drinking Solkadhi | agrowon

आंबट गोड तिखट

सोलकढी असे एक पेय आहे ज्यामध्ये तिखट, गोड, आंबट व खारट व तुरट अशी चव समप्रमाणात असते.

Drinking Solkadhi | agrowon

कॅल्शियम आणि फायबर

नारळाच्या दुधामध्ये कॅल्शियम आणि फायबर असतं, जे हाडं आणि पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे.

Drinking Solkadhi | agrowon

अपचनापासून आराम

अपचनाच्या व मधुमेहाच्या समस्येवर सोलकढी फायदेशीर आहे.

Drinking Solkadhi | agrowon

जीवनसत्व

अँटीऑक्सिडंट, फायबर्स, मॅग्नेशियम, जीवनसत्त्व क व पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते.

Drinking Solkadhi | agrowon

रक्तातील साखर नियंत्रण

सोलकढीच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहाते.

Drinking Solkadhi | agrowon

कोलेस्ट्रॉल नियंत्रण

सोलकढीमुळे कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहतं. अपचनावर देखील फायदेशीर आहे.

Drinking Solkadhi | agrowon

हृदयासाठी आरोग्यदायी

कोकममध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत.

Drinking Solkadhi | agrowon
आणखी पाहा...