Deepak Bhandigare
दूध गरम अथवा थंड, दोन्हीचे असे फायदे आहेत
झोपण्यापूर्वी गरम दूध प्यायल्याने चांगली झोप येते
दुधात अमिनो आम्ल असते, जे चांगल्या झोपेसाठी मदत करते
सर्दी बरी होण्यासाठी गरम दूध आणि मध पिणे हा उत्तम घरगुती उपाय मानला जातो
पोटात अल्सर, अॅसिडिटीचा त्रास होत असेल, त्यावर थंड दूध हा उपाय आहे
थंड दूध प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते
थंड दुधातील कॅल्शियम शरीराची चयापचय क्रिया सुधारते
एक ग्लास दूध तुमचे पोट जास्त वेळ भरलेले ठेवते