Anuradha Vipat
नवीन सुरुवात करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत जोखीम घेणे टाळा.
मन आनंदी आणि आशावादी राहील. जुन्या ओळखीच्या व्यक्तीची भेट होईल.
आर्थिक लाभाचे उत्तम योग आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. निर्णय घेताना घाई करू नका.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.
दैनंदिन कामे वेगाने मार्गी लागतील. अनावश्यक खर्च टाळा आणि बोलताना शब्द जपून वापरा.
अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. नात्यांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.
व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभ संभवतो. भागीदारीच्या व्यवसायात मोठे यश लाभेल.
रखडलेली कामे इतरांच्या मदतीने मार्गी लागतील. करिअर संदर्भात चांगली बातमी मिळेल.
जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. लहान-मोठ्या प्रवासाचे योग आहेत.
नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. कामानिमित्त प्रवास सुखकर होतील.
एखादी महत्त्वाची जबाबदारी अंगावर पडेल, ज्यामुळे उत्साह वाढेल. आरोग्य उत्तम राहील.