Diwali Hairstyles : साडी असो वा लेहेंगा, यंदाच्या दिवाळीत ट्राय करा या हेअरस्टाईल

Anuradha Vipat

हेअरस्टाईल

दिवाळी सणासुदीच्या काळात पारंपारिक पोषाखावर उठून दिसेल आणि दिवसभर टिकेल अशी हेअरस्टाईल निवडणे सर्वात महत्त्वाचे असते.

Diwali Hairstyles | agrowon

लोकप्रिय हेअरस्टाईल्स

सणांच्या गडबडीत सोप्या, सुंदर आणि फेस्टिव्ह लूक देणाऱ्या काही लोकप्रिय हेअरस्टाईल्स खालीलप्रमाणे आहेत.

Diwali Hairstyles | agrowon

सदाबहार लो-बन

मधोमध किंवा एका बाजूने भांग पाडून केस मागे घ्या आणि मानेजवळ एक लो-बन बनवा. आधुनिक लूकसाठी थोडा 'मेसी बन' ट्राय करा.

Diwali Hairstyles | agrowon

हाफ-अप सॉफ्ट कर्ल्स

कानाच्या वरच्या बाजूचे थोडे केस दोन्ही बाजूंनी मागे आणून ते पिन्सने किंवा सुंदर क्लिपने मध्यभागी क्लच करा. उरलेले खालचे केस मोकळे ठेवून त्यांना हलके कर्ल्स किंवा वेव्स द्या.

Diwali Hairstyles | agrowon

सागरगोटा किंवा खजुरी वेणी

जर तुमचे केस लांब असतील, तर साधी वेणी घालण्याऐवजी फ्रेंच ब्रेड, सागरगोटा किंवा खजुरी वेणी घाला.

Diwali Hairstyles | Agrowon

साईड-स्वेप्ट मोकळे केस

जर तुम्हाला केस पूर्ण मोकळे ठेवायचे असतील, तर एका बाजूने खोल भांग पाडून सगळे केस दुसऱ्या खांद्यावर पुढे घ्या. केसांना स्ट्रेट करण्याऐवजी खालच्या टोकांना मोठे कर्ल्स करा.

Diwali Hairstyles | agrowon

शॉर्ट हेअरसाठी फ्रंट ब्रेड लूक

जर तुमचे केस लहान किंवा खांद्यापर्यंत असतील तर पुढच्या बाजूने बारीक वेणी घालत ती कानाच्या मागे पिन करा आणि मागचे केस मोकळे ठेवून थोडे इन-कर्ल्स किंवा आउट-कर्ल्स करा.

Diwali Hairstyles | agrowon

Smart Shopping : दिवाळीत पैशांची होणार मोठी बचत! होलसेल मार्केटमधून खरेदी करण्याचे 'हे'जबरदस्त फायदे

Smart Shopping | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...