Anuradha Vipat
आज तुमच्या दैनंदिन दिनचर्येत सकारात्मक बदल होतील. दुर्गा सप्तश्लोकीचे पठण करा.
आज कामाचा कंटाळा करू नका, अन्यथा कामात विनाकारण अडचणी येऊ शकतात.
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि यशाचा राहील.
आजचा दिवस अनुकूल असून जुनी येणी वसूल होतील. नोकरीत बढती व मान-सन्मान वाढेल.
नवीन कामात सावधगिरी बाळगा, कुटुंबीयांसोबत वेळ आनंदात जाईल. आर्थिक नियोजनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
मेहनतीचे योग्य फळ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने समाधान लाभेल.
कमाईचे नवे मार्ग सापडतील. दगदग वाढू शकते, विश्रांती घ्या.
नवीन संपर्क व प्रिय व्यक्तीच्या भेटीचे योग. गुंतवणुकीत लक्ष ठेवा आणि वाणीवर संयम ठेवा.
मानसिक शांततेसाठी स्वतःला वेळ द्या. कौटुंबिक वाद व आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
चंद्राचे गोचर अनुकूल राहील. विचार स्पष्ट मांडण्याची संधी मिळेल.
नवीन संधी व आनंदाची बातमी मिळेल. व्यवसायाकडे लक्ष द्या आणि घरातील वाद टाळा.
व्यापाऱ्यांना नवीन संधी मिळतील. कुटुंबात प्रेम व मुलांचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवासाचे योग आहेत.