Anuradha Vipat
कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल. मात्र, मानसिक तणाव आणि शारीरिक थकवा जाणवू शकतो.
सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान आणि यश-कीर्ती मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील .
आरोग्य आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा केल्यास अपचनाचा त्रास उद्भवू शकतो .
तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.कोणत्याही भागीदारीच्या कामात आंधळा विश्वास ठेवू नका आणि घाईगडबडीत निर्णय घेऊ नका.
नोकरी आणि व्यवसायानिमित्त आज प्रवासाचे योग आहेत, ज्यातून चांगला लाभ होईल.
नोकरी आणि व्यवसायात आज अत्यंत समाधानकारक परिस्थिती राहील. कपाळावर चंदनाचा टिळा लावा.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आणि जनसंपर्काचे पूर्ण सहकार्य लाभेल. सर्वांशी संवाद साधताना स्वच्छ आणि स्पष्ट मत मांडा.
आज तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढेल आणि जुनी आरोग्यविषयक कामे पूर्ण होतील.
कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल राहील. भविष्यात मोठा फायदा होईल.
घरातील मुलामुलींचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. मेहनत आणि वेळेचे योग्य नियोजन केल्यास उत्कृष्ट आर्थिक लाभ मिळतील.
एखाद्या मोठ्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीचा योग येईल. वडीलांची साथ मोलाची ठरेल.
नवीन महत्त्वाकांक्षी योजनांवर काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.