Anuradha Vipat
नवीन कामात यश मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत. खर्चावर ताबा ठेवा .
कामाचा ताण जाणवेल, पण कष्टाचे फळ मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीने आनंद होईल.
आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान लाभेल.
कायदेशीर बाबींमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जोडीदाराची साथ मिळेल.
सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील.
नशिबाची पूर्ण साथ लाभेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील.
मेहनतीनुसार यश मिळेल. प्रवासात सावध राहा.
कुटुंबात शुभ कार्याचे नियोजन होईल. संयम पाळा.
आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्यासाठी व्यायाम सुरू करा.
रखडलेली सरकारी कामे पूर्ण होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल.