Horoscope 10 March 2026 : आज या राशींची रखडलेली कामे होतील पूर्ण

Anuradha Vipat

मेष

आत्मविश्वासाने ध्येय गाठता येईल. कुटुंबाचे नाव उंचावणारे कार्य घडेल.

Horoscope 9 March 2026 | Agrowon

वृषभ

प्रगतीसाठी नवीन संधी मिळतील. व्यवहारात नम्रता ठेवावी.

Horoscope 9 March 2026 | Agrowon

मिथुन

रखडलेली कामे पूर्ण होतील.आर्थिक योजनांवर लक्ष द्याल .

Horoscope 9 March 2026 | Agrowon

कर्क

आर्थिक स्थिती चांगली राहील. वाद टाळा .

Horoscope 9 March 2026 | Agrowon

सिंह

समाजात मान-सन्मान वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजचा चांगला दिवस आहे.

Horoscope 9 March 2026 | Agrowon

कन्या

मेहनतीने कठीण कामेही पूर्ण होतील. आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता.

Horoscope 9 March 2026 | agrowon

तूळ

जीवनात नवीन बदल घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील.

Horoscope 9 March 2026 | agrowon

वृश्चिक

चांगली कमाई राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

Horoscope 9 March 2026 | Agrowon

धनु

बँकिंग क्षेत्राशी संबंधित चांगली बातमी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल.

Horoscope 9 March 2026 | agrowon

मकर

महिलांसाठी दिवस शुभ आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.

Horoscope 9 March 2026 | agrowon

कुंभ

आत्मविश्वास वाढेल. जुनी देणी मिळाल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल.

Horoscope 9 March 2026 | Agrowon

मीन

नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवहारात सावधगिरी बाळगा .

Horoscope 9 March 2026 | Agrowon

Pearl Millet In Summer : उन्हाळ्यात बाजरीची भाकरी खावी का?

Pearl Millet In Summer | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...