Horoscope 9 June 2026 : आजचा दिवस अनेक राशींसाठी ठरेल धनलाभ आणि भाग्योदयाचा

Anuradha Vipat

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी सुखद आणि संतुलित असेल. अचानक धनलाभ होण्याची मजबूत शक्यता आहे.

Horoscope 9 June 2026 | agrowon

वृषभ

नोकरी आणि व्यवसायात पदोन्नतीचे किंवा प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील. जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील.

Horoscope 9 June 2026 | agrowon

मिथुन

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार असून नवनवीन लोकांशी ओळख होईल. समाजात मान-सन्मान वाढेल.

Horoscope 9 June 2026 | agrowon

कर्क

आज भाग्याची पूर्ण साथ लाभेल, नोकरी-व्यवसायात भाग्यकारक घटना घडतील.

Horoscope 9 June 2026 | agrowon

सिंह

आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि नवीन गुंतवणुकीचे योग येतील. आत्मविश्वास वाढेल.

Horoscope 9 June 2026 | agrowon

कन्या

भागीदारीच्या व्यवसायात मोठा फायदा आणि यश मिळण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.

Horoscope 9 June 2026 | agrowon

तूळ

मेहनतीनुसार कामात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील.

Horoscope 9 June 2026 | agrowon

वृश्चिक

मुलामुलींचे प्रश्न सुटतील आणि चांगला आर्थिक लाभ होईल. नवीन नोकरी किंवा व्यवसायासाठी मदतीचा हात मिळेल.

Horoscope 9 June 2026 | agrowon

धनु

प्रॉपर्टी किंवा मालमत्तेचे नवीन प्रस्ताव समोर येतील. करिअरच्या दृष्टीने प्रगतीचा दिवस आहे.

Horoscope 9 June 2026 | agrowon

मकर

नोकरीमध्ये स्थिती समाधानकारक राहील आणि भावंडांचे किंवा नातेवाईकांचे उत्तम सहकार्य लाभेल.

Horoscope 9 June 2026 | agrowon

मीन

मनात नवीन उत्साह आणि उमेद वाढवणारी एखादी चांगली घटना घडेल.आरोग्याची काळजी घ्या.

Horoscope 9 June 2026 | agrowon

कुंभ

जुनी रखडलेली येणी किंवा उसने दिलेले पैसे वसूल होतील. आत्मनियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

Horoscope 9 June 2026 | agrowon

Paneer Vegetable Roll Recipe : मुलांच्या डब्यासाठी बनवा हेल्दी पनीर व्हेजिटेबल रोल, पाहा रेसिपी

Paneer Vegetable Roll Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...