Horoscope 9 February 2026 : आज 'या' राशीच्या लोकांना व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता

Anuradha Vipat

मेष

जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. व्यवसायात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

Horoscope 9 February 2026 | agrowon

वृषभ

कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील.

Horoscope 9 February 2026 | agrowon

मिथुन

आज सावधान राहण्याची गरज आहे. वादविवादाची शक्यता असल्याने सतर्क राहा.

Horoscope 9 February 2026 | agrowon

कर्क

कामात प्रगती होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

Horoscope 9 February 2026 | agrowon

सिंह

सरकारी कामात यश मिळेल. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे मन प्रसन्न राहील.

Horoscope 9 February 2026 | agrowon

कन्या

कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल. महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

Horoscope 9 February 2026 | agrowon

तूळ

रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील

Horoscope 9 February 2026 | agrowon

वृश्चिक

जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील

Horoscope 9 February 2026 | agrowon

धनु

नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांसाठी शुभ काळ आहे. मान-सन्मान वाढेल.

Horoscope 9 February 2026 | agrowon

मकर

व्यापारामध्ये प्रगती होईल. घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.

Horoscope 9 February 2026 | agrowon

कुंभ

आज या राशीत सूर्य, बुध आणि शुक्र यांची युती होत असल्याने ग्रहांचे शुभ फळ मिळेल.

Horoscope 9 February 2026 | agrowon

मीन

विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. दिवस आनंदात जाईल.

Horoscope 9 February 2026 | agrowon

Life Advice For Girls : मुलींनी वयाची २५ वर्षे ओलांडण्यापूर्वी 'या' चूका टाळाव्यात

Life Advice For Girls | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...