Anuradha Vipat
वडिलांचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो. वाहन जपून चालवा.
आज शरीर आणि मन उत्साही राहील. आर्थिक कामातील अडचणी दूर होतील.
तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रात नवीन संधी मिळतील.
मानसिक तणाव जाणवू शकतो. वाहन चालवताना खबरदारी घ्या.
इतरांवर प्रभाव राहील. वादविवाद टाळा.
अनावश्यक खर्च आणि वादविवाद टाळा.
कामाची प्रशंसा होईल. प्रतिष्ठित व्यक्तींची भेट होईल.
दिवस आव्हानात्मक असू शकतो. वाहन जपून चालवा.
कर्जातून सुटका मिळण्याची शक्यता आहे.
व्यवसायात यश मिळेल. वाहन जपून चालवा.
राजकारण आणि समाजात यश मिळू शकते.
संपत्ती वाढू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.