Horoscope 9 April 2026 : आज या राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आहे आवश्यक

Anuradha Vipat

मेष

नवीन संधी मिळतील. कामात उत्साह आणि आत्मविश्वास राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.

Horoscope 9 April 2026 | agrowon

वृषभ

घरातील वातावरण आनंदी राहील. संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळू शकते.

Horoscope 9 April 2026 | agrowon

मिथुन

प्रगतीमधील अडथळे दूर होतील. नात्यांमध्ये सुधारणा होईल आणि आरोग्य चांगले राहील.

Horoscope 9 April 2026 | agrowon

कर्क

कामात घाई करणे टाळावे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Horoscope 9 April 2026 | agrowon

सिंह

कष्टाचे फळ मिळेल . जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल.

Horoscope 9 April 2026 | agrowon

कन्या

आजचा दिवस चांगला राहील. कठीण समस्यांवर मात कराल.

Horoscope 9 April 2026 | agrowon

तूळ

दिवस अनुकूल राहील. नवीन मित्र बनवण्याची संधी मिळेल.

Horoscope 9 April 2026 | agrowon

वृश्चिक

दिवसाची सुरुवात उत्साहात होईल. मेहनतीचे फळ मिळेल.

Horoscope 9 April 2026 | agrowon

धनु

स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा दिवस. व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल.

Horoscope 9 April 2026 | agrowon

मकर

 रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाचा ताण थोडा जास्त असू शकतो.

Horoscope 9 April 2026 | agrowon

कुंभ

अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल.

Horoscope 9 April 2026 | agrowon

मीन

आजचा दिवस शुभ राहील. कामावर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल.

Horoscope 9 April 2026 | agrowon

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात दिसायचं आहे कूल मग हे आऊटफिट नक्की निवडा

Summer Fashion Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...