Horoscope 8 February 2026 : आजचा दिवस 'या' राशींसाठी राहील उत्साहाचा

Anuradha Vipat

मेष

दिवस उत्साहाचा राहील. कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल

Horoscope 8 February 2026 | agrowon

वृषभ

जवळच्या व्यक्तीमुळे त्रास संभवतो. आर्थिक व्यवहार जपून करा.

Horoscope 8 February 2026 | agrowon

मिथुन

राजकारण्यांसाठी दिवस महत्त्वाचा आहे. संतती सुख मिळेल.

Horoscope 8 February 2026 | agrowon

कर्क

कामात यश मिळेल. रखडलेले निर्णय मार्गी लागतील

Horoscope 8 February 2026 | agrowon

सिंह

कुटुंबासोबत धार्मिक सहलीचे योग आहेत. घरातील तणाव कमी होईल.

Horoscope 8 February 2026 | agrowon

कन्या

परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगती होऊ शकते

Horoscope 8 February 2026 | agrowon

तूळ

 आर्थिक प्रगतीसाठी दिवस चांगला आहे.

Horoscope 8 February 2026 | agrowon

वृश्चिक

प्रवासातून धनलाभ होऊ शकतो. धावपळीमुळे थकवा जाणवेल.

Horoscope 8 February 2026 | agrowon

धनु

कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल.

Horoscope 8 February 2026 | agrowon

मकर

कामाचा ताण वाढेल. एकापेक्षा जास्त मार्गांनी धनलाभ होण्याची शक्यता आहे .

Horoscope 8 February 2026 | agrowon

कुंभ

धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल

Horoscope 8 February 2026 | agrowon

मीन

थांबलेली कामे पूर्ण होतील.आनंदाची बातमी मिळेल.

Horoscope 8 February 2026 | agrowon

Lemon Pickle Recipe : 'या' पद्धतीने बनवा वर्षभर टिकणारे लिंबाचे लोणचे

Lemon Pickle Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...