Lemon Pickle Recipe : 'या' पद्धतीने बनवा वर्षभर टिकणारे लिंबाचे लोणचे

Anuradha Vipat

पारंपरिक पद्धत

वर्षभर टिकणारे, चविष्ट आणि चटपटीत लिंबाचे लोणचे बनवण्यासाठी खालील पारंपरिक पद्धत वापरा.

Lemon Pickle Recipe | agrowon

साहित्य

पिवळी आणि रसरशीत लिंबे, साखर किंवा गूळ , लाल तिखट, भाजलेली जिरे पूड, हळद, चवीनुसार मीठ.

Lemon Pickle Recipe | agrowon

कृती

 लिंबे धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्या. एका लिंबाच्या ८ फोडी करा लिंबाच्या फोडींना थोडे मीठ लावून ५-७ मिनिटे वाफवून घ्या.

Lemon Pickle Recipe | Agrowon

मिश्रण

काचेच्या बाऊलमध्ये लिंबाच्या फोडी, साखर/गूळ, तिखट, जिरे पूड, हळद आणि मीठ एकत्र करा. हे मिश्रण एका स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा

Lemon Pickle Recipe | Agrowon

उन्हात ठेवणे

हे लोणचे उन्हात ३-४ दिवस ठेवल्यास साखर विरघळते आणि लोणचे छान मुरते. 

Lemon Pickle Recipe | Agrowon

कोरडा चमचा

 लोणचे काढण्यासाठी नेहमी कोरड्या चमच्याचाच वापर करा.

Lemon Pickle Recipe | Agrowon

मिठाचे प्रमाण

लोणच्यात मीठ थोडे जास्त असल्यास ते 'प्रिझर्व्हेटिव्ह' म्हणून काम करते आणि लोणचे खराब होत नाही.

Lemon Pickle Recipe | Agrowon

Peanut Shelling Hacks : वापरा ही सोपी ट्रिक, काही मिनिटांत सोलून होतील शेंगा

Peanut Shelling Hacks | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...