Horoscope 7 October 2026 : आजचा दिवस अनेक जबाबदाऱ्यांनी भरलेला असू शकतो

Anuradha Vipat

मेष

काम सातत्याने केल्याने यश लाभेल. आजचा दिवस अनेक जबाबदाऱ्यांनी भरलेला असू शकतो.

Horoscope 7 October 2026 | agrowon

वृषभ

अपेक्षित कामे वेळेवर पूर्ण न झाल्याने भरपूर वेळ जाऊ शकतो. बोलण्यावर संयम ठेवा.

Horoscope 7 October 2026 | agrowon

मिथुन

तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

Horoscope 7 October 2026 | agrowon

कर्क

कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत, घरातील मोठ्या व्यक्तींचे योग्य मार्गदर्शन लाभेल.

Horoscope 7 October 2026 | agrowon

सिंह

व्यापार आणि व्यवसायात नियोजित बदल करणे फायदेशीर ठरेल. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका.

Horoscope 7 October 2026 | agrowon

कन्या

आज सर्व कामे पूर्ण आत्मविश्वासाने करा. घरात एखाद्या जवळच्या व्यक्तीचे अचानक आगमन झाल्याने आनंद वाढेल.

Horoscope 7 October 2026 | agrowon

तूळ

आज तुमचा जनसंपर्क वाढणार असून सामाजिक प्रतिष्ठा सुधारेल. आरोग्याची काळजी घ्या.

Horoscope 7 October 2026 | agrowon

वृश्चिक

कामाचा ताण अधिक राहिल्याने हाताखालील लोकांची मदत घ्यावी लागेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल.

Horoscope 7 October 2026 | agrowon

धनु

सरकारी कामे वेळेत पूर्ण होतील. मुलांशी संबंधित एखादे महत्त्वाचे काम आज यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकते.

Horoscope 7 October 2026 | agrowon

मकर

हितशत्रू किंवा विरोधक डोके वर काढण्याची शक्यता आहे. व्यवसायात एखादी मोठी डील किंवा ग्रहांची स्थिती समाधानकारक असल्याने कामे शांततेत पूर्ण होतील.

Horoscope 7 October 2026 | agrowon

कुंभ

आजची महत्त्वाची कामे तुम्ही जिद्द आणि चिकाटीने पूर्ण कराल. नवीन व्यक्तींशी परिचय होईल ज्यातून भविष्यात चांगल्या संधी मिळतील.

Horoscope 7 October 2026 | agrowon

मीन

नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल. नवीन आव्हाने समोर आली तरी तुम्ही ती योग्य पद्धतीने हाताळाल.

Horoscope 7 October 2026 | agrowon

Navratri Vrat Rules : नवरात्रीचे उपवास करताना काय खावे आणि काय टाळावे?

Navratri Vrat Rules | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...