Horoscope 7 March 2026 : 'या' राशींनी आज राहू काळात महत्त्वाची कामे टाळावीत

Anuradha Vipat

मेष

व्यवसायात वाढ आणि आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-समाधान राहील.

Horoscope 7 March 2026 | Agrowon

वृषभ

ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

Horoscope 7 March 2026 | Agrowon

मिथुन

 रखडलेली कामे पूर्ण होतील, धनलाभ संभवतो.

Horoscope 7 March 2026 | Agrowon

कर्क

कामे सहज पूर्ण होतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

Horoscope 7 March 2026 | Agrowon

सिंह

सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, नवीन कामाची संधी मिळू शकते.

Horoscope 7 March 2026 | Agrowon

कन्या

 व्यवसायात फायदा होईल, जुनी येणी वसूल होतील, आरोग्याची काळजी घ्या.

Horoscope 7 March 2026 | agrowon

तूळ

मालमत्तेत गुंतवणुकीसाठी दिवस चांगला, ऑफिसमध्ये अधिकार वाढतील.

Horoscope 7 March 2026 | agrowon

वृश्चिक

कार्यक्षमता वाढेल, नोकरी शोधणाऱ्यांना संधी मिळतील.

Horoscope 7 March 2026 | Agrowon

धनु

वरिष्ठांकडून कौतुक होईल, धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येईल.

Horoscope 7 March 2026 | agrowon

मकर

इतरांवर अवलंबून राहू नका, मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता.

Horoscope 7 March 2026 | agrowon

कुंभ

प्रॉपर्टी डीलर्ससाठी दिवस फायद्याचा आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.

Horoscope 7 March 2026 | Agrowon

मीन

आर्थिक स्थिती सुधारेल, वाद मिटण्याची शक्यता आहे.

Horoscope 7 March 2026 | Agrowon

Frequent Colds In Children : मुलांना वारंवार सर्दी खोकला का होतो?

Frequent Colds In Children | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...