Anuradha Vipat
आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी आव्हानांना सामोरे जावे लागेल.
जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे.
कामात अधिक लक्ष द्या. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
आजचा दिवस खूप चांगला जाईल. मित्र आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल.
आजचा दिवस खास ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत.
आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. बजेटनुसार खर्च करावा.
आजचा दिवस फलदायी ठरेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
नवीन मिळकतीचे मार्ग सापडतील. मालमत्तेत गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
कामाच्या ठिकाणी यश मिळेल. जबाबदाऱ्या वाढतील.
आर्थिक स्थिती चांगली राहील. घरातील वातावरण शांत ठेवा
अपूर्ण कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत.