Anuradha Vipat
आज नोकरी-व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे.
कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कामात संयम बाळगल्यास यश मिळेल.
भावंडांशी असलेले मतभेद दूर होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
आर्थिक लाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. कामे सोपी होतील.
वैवाहिक जीवनात जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यास उत्तम दिवस.
खर्चावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक कार्यात मन रमेल, ज्यामुळे तणाव कमी होईल.
आजचा दिवस लाभाचा आहे. प्रेमसंबंधात यश मिळेल.
वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. सरकारी कामात यश मिळेल.
नशिबाची साथ लाभेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल.
आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. गणपतीला लाल फुले अर्पण करणे शुभ ठरेल.
जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल.
जुना आजार बरा होण्याची शक्यता आहे. नोकरीत कामाचा ताण असला तरी तुम्ही तो यशस्वीपणे हाताळाल.