Anuradha Vipat
प्रेमसंबंध चांगले राहतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.
जुन्या मित्रांना भेटण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
नोकरी बदलण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. पैशाच्या व्यवहारात काळजी घ्या.
मन थोडे भावुक राहील. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
आजचा दिवस आनंददायी राहील. कामात प्रगती होईल.
व्यवसायात फायदा होईल. कुटुंबातील समस्या सुटतील. रागावर नियंत्रण ठेवा.
खर्चही वाढतील. कामात यश मिळेल. परदेशात व्यवसायाच्या संधी मिळतील.
बोलतांना विचार करा. धन, सन्मान आणि यश वाढेल.
आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला आहे. आरोग्याची काळजी घ्या.
व्यवसायात आर्थिक लाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील.
व्यवसायात चांगली कमाई होईल. मालमत्तेतून लाभ होईल.
अपूर्ण कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि व्यवसायात प्रगती होईल.