Anuradha Vipat
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळून तुमचा प्रभाव वाढेल.
व्यवसायात चढ-उतार पाहायला मिळतील, पण संयम राखल्यास नुकसान टळेल. अचानक प्रवासाचे योग येतील
नवीन मित्र बनतील ज्यांचा भविष्यात फायदा होईल. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केल्यास बचत वाढेल.
मनातील जुनी भीती किंवा तणाव दूर होईल. सरकारी कामात अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे.
आज नवीन व्यवसाय किंवा भागीदारी सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
कामाचा ताण जास्त असल्यामुळे थकवा जाणवेल. आर्थिक व्यवहारात गुप्तता बाळगणे तुमच्या फायद्याचे ठरेल.
आज नशिबाची पूर्ण साथ लाभेल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि विवाहइच्छुकांचे विवाह जमण्याचे योग आहेत.
रिअल इस्टेट किंवा शेतजमिनीच्या व्यवहारातून मोठा धनलाभ संभवतो आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल ज्यामुळे मन प्रसन्न राहील.
तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल.
आज वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा घरात किंवा कामाच्या ठिकाणी मतभेद होऊ शकतात.
महालक्ष्मी योगाचा सर्वात मोठा फायदा तुम्हाला होईल. तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती अत्यंत मजबूत राहील.
आजचा दिवस धावपळीचा आणि अधिक खर्चाचा असेल. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांना चांगल्या बातम्या मिळतील.