Anuradha Vipat
कामाच्या ठिकाणी कष्टाचे कौतुक होईल, आणि पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
भागीदारीतील व्यवसायात यश मिळेल. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो.
व्यवसायात प्रगती आणि आर्थिक लाभ संभवतो. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
नवीन व्यवसायाचा विचार करण्यासाठी काळ चांगला आहे. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.
करिअरच्या दृष्टीने दिवस यशस्वी असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
संवाद कौशल्यामुळे कामात यश मिळेल. नवीन संधी उपलब्ध होतील.
आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
व्यवसायात चांगला नफा होईल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
कामाचा ताण वाढू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
कष्टाचे फळ मिळण्याचा दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल.
नशिबाची साथ मिळेल आणि आरोग्य उत्तम राहील. वैयक्तिक समस्या सुटतील .
रखडलेली कामे पूर्ण होतील आणि जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील.